“सकारात्मक मन एखादे काम कसे होऊ शकते याचा मार्ग शोधते. नकारात्मक मन ते काम का होऊ शकत नाही याची सर्व कारणे शोधत राहते.“ – नेपोलियन हिल “मन हे एक शक्तिशाली इंजिन आहे, सकारात्मक मानसिकता हा त्याचा एक्सलेटर (वेग वाढवणारा) आहे, नकारात्मक मानसिकता हा ब्रेक आहे आणि नवकल्पक (इनोव्हेटर) हा त्याचा चालक आहे.“ – नवीन लक्कुर







