Blog

Master’s Voice & Mine MA-001

“आपल्या सूर्यमालेत खरोखरच आपला ग्रह (पृथ्वी) सर्वात सुंदर आहे. आपल्यासारख्या सजीव सृष्टीला आधार देणारा दुसरा कोणताही ग्रह नाही. मानवासारख्या समृद्ध, सुंदर आणि जिवंत प्राण्यांनी भरलेल्या रंगीबेरंगी भूभागावर निळे पाणी आणि पांढरे ढग असलेला दुसरा कोणताही ग्रह नाही.“

– सुनिता विलियम्स


“मानव ही निसर्गाच्या सर्वोत्तम निर्मितींपैकी एक आहे, ज्याच्याकडे नवनिर्मिती (नवीन शोध लावण्याची) क्षमता आहे. नाविन्यपूर्ण शोधांकडे पाहण्याचा समग्र (सर्वसमावेशक) दृष्टिकोन या सुंदर ग्रहाचे रक्षण करेल.”

– नवीन लक्कूर

Leave a comment

©2021 ADCO. All rights reserved