“कदाचित जेव्हा आपल्याला सर्व काही हवेसे वाटते, तेव्हा याचे कारण हे असते की आपण काहीही नको असण्याच्या धोकादायक पातळीवर पोहोचलेलो असतो.”
– सिल्विया प्लाथ
“नवनिर्मितीच्या (इन्नोवेशनच्या) प्रवासात, सर्व काही मिळवण्याची इच्छा असणे हे हे दर्शवतं की तुमच्या हाती काहीही लागणार नाही.”
– नवीन लक्कूर
Leave a comment