“ज्या लोकांमध्ये कोणतेही दुर्गुण नसतात, त्यांच्याबाबतीत एक अडचण असते; ती म्हणजे साधारणपणे तुम्ही याबद्दल खात्री बाळगू शकता की त्यांच्यामध्ये काही अत्यंत चीड उत्पन्न करणारे सद्गुण असतात.”
– एलिझाबेथ टेलर
“दुर्गुणांनी प्रेरित असलेला नवोपक्रम (शोध) धोकादायक असतो, तर सद्गुणांनी प्रेरित असलेला नवोपक्रम प्रेरणादायी असतो.”
– नवीन लक्कूर
Leave a comment